निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी

by Team Satara Today | published on : 04 February 2026


सातारा : सातारा जिल्हा परिषदव 11 पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाच्या आदल्या दिवशी  6 फेब्रुवारी, मतदाना दिवशी    7 फेब्रुवारी रोजी व  मतदान दिवशी  9 फेब्रुवारी रोजी आदर्श आचार संहिता लागू असलेल्या भागातील (नगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायती क्षेत्र वगळून) सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या संपूर्ण दिवस  बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत. 

या आदेशाचे उल्लंघन झाल्यास अनुज्ञप्तीधारका विरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल असेही  जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गटई कामगारांनी पत्र्याच्या स्टॉलसाठी अर्ज करा - समाज कल्याण सहाय्यक आयक्त सुनिल जाधव
पुढील बातमी
नरहर कुरुंदकर स्मरणार्थ येत्या मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी डॉ. राजा दिक्षितांचे व्याख्यान

संबंधित बातम्या