सातारा : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपोंडे बुद्रुक व नांदवह येथे मतदान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपोडे बु. येथे प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेत मजुरांना मतदान हक्क बजावण्या बाबत दिली माहिती. 20 नोव्हेंबर होणाऱ्या मतदान प्रक्रीयेचे पटवून देऊन लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे असल्याचे नोडल अधिकारी स्वीप सचिन जाधव यांनी सांगितले.
नांदवळ मध्ये गृहभेटीद्वारे मतदार जनजागृती करण्यात आली. यावेळी नोडल अधिकारी स्वीप फलटण सचिन जाधव यांनी नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून दिले. यावेळी अंगणवाडी सेविका मदतनिस, तलाठी, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (BLO) उपस्थिती होते.
संगमनगर येथे घरफोडी; 56 हजारांचे दागिने लंपास |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |

दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |