पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने शहराच्या भिंती झाल्या 'बोलक्या'; भिंतींवर साकारला क्रीडा आणि संस्कृतीचा वारसा!

by Team Satara Today | published on : 21 January 2026


प्रशासनाचा;">"शहरातील भिंतींवर आपले खेळाडू आणि आपली संस्कृती पाहताना अभिमान वाटतो. यामुळे केवळ शहराचे रूपच पालटले नाही, तर खेळाबद्दलची जागृतीही वाढली आहे," अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने दिली.  'बजाज पुणे ग्रँड टूर' च्या निमित्ताने झालेला हा कलेचा आविष्कार पुणेकरांसाठी एक मोठी पर्वणी ठरत असून या कलेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमध्ये क्रीडा उत्सवासाठी योग्य वातावरण निर्मिती झाली आहे..


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
२ लाख ९० हजाराचे गहाळ मोबाईल मूळ मालकांना परत; रहिमतपूर पोलिसांचा जिगरबाज तपास
पुढील बातमी
साताऱ्याच्या उपनगराध्यक्षपदी मनोज शेंडे यांना संधी; पक्षप्रतोदपदी निशांत पाटील व गटनेतेपदी अविनाश कदम; स्वीकृत नगरसेवक सदस्यदी नव्या चेहऱ्यांची वर्णी

संबंधित बातम्या