सातारा : जुगार प्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नवनाथ राजाराम कोष्टी, मटका व्यवसायिक बनसोडे या दोघांविरुध्द पोलिसाने तक्रार दिली आहे. ११२५ रुपये, जुगाराचे साहित्य देगाव येथून जप्त केला आहे.
जुगार प्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 18 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा