सातारा : सातारा शहरातील मध्यवर्ती भागातील सोमवार पेठ येथील उनका तलावात सध्या पडणाऱ्या संततधार पावसात पाण्याची पातळी वाढली आहे त्यातच पाण्यातील रासायनिक बदलामुळे शेकडो मासे मृत झाले गेले दोन दिवस हे मृत मासे पाण्यावर तरंगत असताना परिसरातील मांजरांनी मात्र हा मेवा मटका होण्यासाठी तळ्याच्या काठावर गर्दी केली आहे.
फुटक्या तळ्यात मेलेल्या माशांवर परिसरातील मांजरांचा हल्लाबोल..
by Team Satara Today | published on : 27 July 2023
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा