सातारा : बेकायदा दारु विक्री परळी ता.सातारा येथील महिलेवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयित महिलेकडून ९६० रुपये किंमतीच्या १२ दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा