सातारा : सातारा शहर परिसरामध्ये कायदा सुव्यवस्था भंग करणार्या 97 जणांना सातारा सह पोलिसांनी तडीपार केले होते. तसेच तडीपार आदेशाचा भंग करणार्या 30 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी 20 डीजे चालकांच्या विरोधात खटले न्यायालयाकडे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील 97 गुन्हेगारांना 163 अन्वये तडीपार करण्यात आले होते. मात्र तरीही या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 30 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नुसार नियम 2000 चा भंग करणार्या 20 डॉल्बी चालकांच्या विरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. हे प्रस्ताव न्यायालयाकडे खटले स्वरूपात पाठवण्यात आलेले आहेत. याशिवाय प्लाजमा बिम लाईट आणि लेझर बिम लाईटचा वापर केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हे दाखल करून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम काळे, सुधीर मोरे, राहुल घाडगे, विश्वनाथ मेचकर, दीपक इंगवले, सुजित भोसले, निलेश यादव, निलेश जाधव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर निकम, गणेश जाधव यांनी सहभाग घेतला.
बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यासह खासगी ठेकेदार लाचलुचपतच्या जाळ्यात |
महादरेच्या डोंगरात तरुणाची आत्महत्या |
संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मीक कराडचा एसआयटीने घेतला ताबा |
दुकान फोडून साहित्य चोरी करणारा जेरबंद |
दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन संचलनात शिवम इंगळे करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व |
सातारा जिल्ह्यात मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा |
महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांची झाशीच्या रेल्वे स्थानकावर मोठी चेंगराचेंगरी |
खंडणीसाठी दहशत माजवणाऱ्यांना अटक |
सन 2019 पूर्वी उत्पादित व नोंदणी झालेल्या सर्व प्रकारातील वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट 31 मार्च 2025 पूर्वी बसविणे बंधनकारक |
ऊस जळून आठ शेतकऱ्यांचे पाच लाखांचे नुकसान |
राष्ट्रीय मानवी तस्करी जनजागृती दिनानिमित्त विधी साक्षरता शिबीर व रॅलीचे आयोजन |
मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त काव्य लेखन स्पर्धा |
आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘यांत्रिक हजेरी’ अनिवार्य याशनी नागराजन यांचा निर्णय |
मारहाणीसह नुकसान केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
निवृत्त न्यायाधीशांचे घर फोडले; सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास |

सातारा शहराच्या पश्चिम भागात दोन दिवस पाणी नाही |
अंजली दमानिया यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी : रतन पाटील |
समाजाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी ग्रंथ वाचनातून येते |
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद |
महाबळेश्वर, पाचगणीसह कांदाटी खोऱ्यातील पर्यटन वाढीसाठी कटिबद्ध |