सातारा : अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी महिलेविरोधात सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील अजंठा चौकातील गोपाळ वस्ती येथे अवैध दारुविक्री प्रकरणी हिराबाई राजाराम निंबाळकर (वय 62, रा. गोपाळ वस्ती) हिच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 24 रोजी पोलीस शिपाई इरफान मुलाणी यांनी कारवाई केली.
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी महिलेवर कारवाई
by Team Satara Today | published on : 25 January 2025