अपघातातील जखमीचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 23 May 2025


सातारा : अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तासगाव, ता.सातारा येथे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अमोल बाळू पवार (वय 30, रा. सासुर्वे ता.कोरेगाव) असे त्यांचे नाव आहे. अपघाताची घटना दि. 26 एप्रिल रोजी घडली आहे. अपघातामध्ये दुचाकीस्वार हे गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गळफास घेवून एकाची आत्महत्या
पुढील बातमी
मुसळधार पावसाची शक्यता; महावितरण ‘हाय अलर्ट’वर

संबंधित बातम्या