सातारा : एमआयडीसी परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एमआयडीसी परिसरातून अज्ञात चोरट्याने एमएच 11 बीसी 0386 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 12 फेब्रुवारी रोजी घडली असून याप्रकरणी गजानन रामचंद्र दिक्षीत (वय 53, रा. संगमनगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिल्हा रुग्णालयात तिरळेपणा निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे शुक्रवारी आयोजन
December 16, 2025
झाडाणी प्रकरणाची सुनावणी पूर्ण - सुशांत मोरे; अहवाल शासनाकडे पाठवणार
December 15, 2025
दिल्ली येथे महाराष्ट्रीयन खाद्य महोत्सवामध्ये सातारच्या गटांची मोहोर
December 15, 2025
मागासवर्गीय समाजातील अतुल भिसे आत्महत्याप्रकरणी सातार्यात मोर्चा
December 15, 2025