कोडोली येथून दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 08 July 2025


सातारा : कोडोली येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी संजोग संदीप शिंदे रा. विसावा नाका, ता. सातारा यांची दुचाकी क्र. एमएच 11 बीएस 7979 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अजिंक्यतारा कारखान्यामार्फत 'ज्ञानयाग' प्रशिक्षणासाठी शेतकरी रवाना
पुढील बातमी
आठ दिवसांत १४ गायींचा विषबाधेमुळे मृत्यू

संबंधित बातम्या