सातारा : ठोसेघर येथे अवॉर्ड संस्था, सातारा आणि संयुक्त वनव्यवस्थापन समिती ठोसेघर यांच्यावतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ठोसेघर संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक प्रवीण चव्हाण यांनी दिली आहे.
श्रावण महिना व पावसाळ्यात शारीरिक आरोग्यासाठी रानभाज्यांचे सेवन हे लाभदायक असल्याचे वैद्यकीय शास्त्रातून सांगितले जाते. ठोसेघर धबधबा परिसरात पावसाळी पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांना रानभाज्यांचे आपल्या आरोग्यामध्ये असलेले स्थान, रानभाज्यांबाबत मोलाची माहिती मिळण्याबरोबरच त्याचा आस्वादही या महोत्सवाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.
अवॉर्ड संस्था, सातारा आणि संयुक्त वनव्यवस्थापन समिती ठोसेघर यांच्या वतीने ठोसेघर धबधबा परिसरात रानभाजी महोत्सव व रानभाजी रेसिपी यांचे रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पर्यटकांना नाचणी, बाजरी, तांदूळ, वरी यांच्या भाकरी व भारंगी, भालंगा, कुर्डू, मोरशेंडा, चाईचा मोहर, आळंबी, अळूवडी, केळफुळाची भाजी अश्या विविध रानभाज्यांचा आस्वाद घेता येणार आहे. तरी पर्यटकांनी या महोत्सवास भेट देऊन रानभाज्यांचा अस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |