मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान अमित शाह भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. जेव्हा- जेव्हा अमित शाह महाराष्ट्रात येतात. तेव्हा इथले उद्योग गुजरातला जातात. त्यामुळे नाशिककरांनी सतर्क राहावं, असं राऊत म्हणाले. त्यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी सांभाळून राहावं, असं महाजन म्हणालेत.
संजय राऊतांनी जमीन घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्यावरही महाजरांनी भाष्य केलं. तक्रार दाखल करायाला सांगा. काय घोटाळा आहे त्याची चौकशी करावी. संजय राऊतांनी हवेत गोळीबार करू नये. मला त्या भुखंडाबद्दल माहिती नाही. असा कोणता विषय आमच्यासमोर आला नाही. संजय राऊतांना लोक गांभिर्यांने घेत नाहीत. उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करण्याचं संजय राऊतांचे स्वप्न आहे. अमित शाह आले त्यामुळे संजय राऊतांना त्यांना थरकाप भरला आहे. हास्यास्पद बोलत असतात. असं कोणी कोणत्या अधिका-याला दम देतं का? संजय राऊतांनी संभाळून राहावं, असं गिरीश महाजनांनी म्हटलं.
अनेक चांगले निर्णय बैठकीत झाले. कुठेही वादावादी झाली नाही. बाकी सगळ्या कपोलकल्पीत बातम्या आहेत. जागावाटपासंदर्भात सर्वेचा आधार घेतला जाईल. कार्यकर्त्यांचा मतं विचारत घेतली जातील. खडसे आज कुठे आहेत हे त्यांनाच विचारा. देवेंद्र फडणवीस सांगतील गणपती झाले आता देवी येतील. आता मी नार्को टेस्टची वाट पाहत आहेत. खडसे मोठे नेते आहेत, ते दिल्लीतील नेत्यांशी बोलतात. मी फोटोची वाट पाहत आहेत, असं महाजरांनी म्हटलं आहे. थोड्या फार फरकाने जागावटपाचा तिढा असतो. अनेकांच्या जागवाटपात मागण्या असू शकतात. परंतु अमित शाह, जे पी नड्डा यांच्या बैठकीत जागा वाटप पूर्ण होईल, असं म्हणत महाजनांनी जागावाटपावर भाष्य केलं.
परळीतील घरफोडीच्या गुन्ह्याची केवळ बारा तासात उकल |
शाहूनगर येथे सुमारे लाखाची घरफोडी |
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर पोक्सो दाखल |
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |