फार्मर आयडीसाठीनोंदणी करणेसाठी mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार आहे. तसेच CSC केंद्र आणि कृषि विभाग,महसूल विभाग,ग्रामविकास विभागातील अधिकारी कर्मचारी यांचेमार्फत ग्रामस्तरावर नोंदणीचे काम सुरु असल्याने त्यांचेशी संपर्क करून नोंदणी करावी.
कृषी विभागाकडील विविध योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी काढून घेण्याचे आवाहन
by Team Satara Today | published on : 20 August 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा