सातारा : पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शकुंतला अंकुश जाधव रा. गोडोली, सातारा यांना काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी पती अंकुश सिताराम जाधव यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.
पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 15 April 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
रानडुकराच्या शिकारीप्रकरणी फलटणमध्ये वनविभागाची मोठी कारवाई
August 02, 2026
गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा
August 02, 2026
शंभरी एसपींची; घटिका भरली मात्र गुन्हेगारांची
August 01, 2026
गोडोलीतील जुगार अड्ड्यावर छापा; तिघांविरुद्ध गुन्हा
July 31, 2026
सातारा शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये युवती व महिला बेपत्ता
July 31, 2026
धनगरवाडीत सुमारे 50 हजारांची घरफोडी; अज्ञातावर गुन्हा
July 31, 2026