सातारा : गोडोली येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 27 ते 28 जुलै दरम्यान अशोक संजय पेटीकर रा. कोडोली, सातारा यांची इंदिरा नगर, गोडोली येथील हायवेच्या कडेला पार्क केलेली मोटरसायकल क्र. एमएच 11 सीके 6872 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार भवारी करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
दुश्मनासोबत का फिरतोस?; साताऱ्यात मित्रावर कोयत्याने हल्ला
September 27, 2026
एक लाख रुपये परत मागितल्याचा वाद; दुकानदाराकडून तिघांना मारहाण
September 27, 2026