सातारा : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान तुषार आप्पासो जाधव मूळ रा. अपशिंगे मिलिटरी, ता. सातारा. सध्या रा. देगाव, ता. सातारा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पिसाळ करीत आहेत.