सातारा : आदेश भंगप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश असतानाही सुश्रीत तानाजी सावंत (रा. सैनिक नगर, सदरबझार, सातारा) हा दि. 6 रोजी सदरबझारमध्ये फिरत होता. त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक सपकाळ तपास करत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा जिल्हा बँकेत पक्षाचे अस्तित्व दाखवून देणार : शशिकांत शिंदे
October 11, 2026
महिलेच्या विनयभंगाचा आरोप; शाहूपुरी पोलिसांत गुन्हा
October 10, 2026
सातारा औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून 29 हजारांचे साहित्य चोरीला
October 10, 2026