मारहाण प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा

सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अनंत वसंत सावंत राहणार क्षेत्र माऊली तालुका सातारा यांना जुन्या राजकीय भांडणाचा राग मनात धरून तेथीलच गोरख नारायण जाधव, सागर भीमराव डांगे यांनी हाताने व फायबरच्या काठीने मारहाण केली आहे अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.



मागील बातमी
देगाव फाटा परीसरात 11 हजारांची घरफोडी
पुढील बातमी
अल्पवयीन मुलावर पोक्सोंतर्गत गुन्हा

संबंधित बातम्या