पोवई नाका परिसरातून दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 14 March 2025


सातारा : पोवई नाका परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी सकाळी साडेअकरा ते रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान पोवई नाका परिसरातील बीएसएनएल ऑफिस समोर असणाऱ्या पार्किंग मधून संतोष तात्याबा जाधव रा. भाटमरळी, ता. सातारा यांची दुचाकी क्र. एमएच 11 एव्ही 3252 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक बोराटे करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राहत्या घरातून एकजण बेपत्ता
पुढील बातमी
सरकारी कामात अडथळा प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार

संबंधित बातम्या