12:31pm | Dec 20, 2024 |
सातारा : साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना ही जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद सातारा कार्यालयामार्फत राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परीषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी विदयानंद चल्लावार यांनी केले आहे.
हाताने मेहतर काम करणाऱ्या मानवी विष्ठांचे वहन करणाऱ्या व्यक्ती किंवा बंदिस्त व उघड्या गटाराची साफसफाई करणाऱ्या व्यक्ती, अस्वच्छ व्यवसायाशी संबंध परंपरंने असलेले सफाईगार, कातडी कमावणारे आणि सोलणारे, कचरा गोळा करणे व उचलणे या मध्ये काम करणाऱ्या पालकांची मुले शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
शिष्यवृत्ती इयत्ता १ ली किंवा त्यापुढील कोणत्याही इयत्तेत किंवा प्रीमॅट्रिक स्तरावर प्रवेशीत अनिवासी विदयार्थ्यांना देय राहिल. त्याचबरोबर इयत्ता १ ली व त्यापुढील कोणत्याही इयत्तेत किंवा प्रीमॅट्रीक स्तरावर प्रवेशीत निवासी विद्यार्थ्यांना देय राहिल सदरील योजनेचा लाभ इयत्ता १० वी पर्यंत अनुज्ञेय राहिल. एका शैक्षणीक वर्षात १० महिन्यांच्या कालावधीसाठी शिष्यवृत्ती देय राहील .
योजनेअंतर्गत अस्वच्छ व्यवसाय करीत असलेबाबत प्रमाणपत्र सादर करणे बधंनकारक राहील. अशा अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांनी खालील प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत क्षेत्र – ग्रामसेवक व सरपंच, नगरपालिक क्षेत्र – मुख्याधिकारी
या योजनेच्या सदंर्भात सातारा जिल्ह्यामधील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित, विना अनुदानित, कायमस्वरुपी विना अनुदानित शाळेतील मुख्याध्यापक यांनी सन २०२४-२५ या शैक्षणीक वर्षामध्ये साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजने करीता शाळेमधील सर्व पात्र विदयार्थ्यांचे अर्ज करणेकरिता आवश्यक सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन premqtri.mahait.org^login महाआयटी या पोर्टलवर अर्ज भरावेत.
शाहूनगर येथे सुमारे लाखाची घरफोडी |
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर पोक्सो दाखल |
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |