जयविजय टॉकीज समोरील पार्किंगमधून दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 01 September 2026


सातारा : जयविजय टॉकीज समोरून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक 25 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जय विजय टॉकीज समोरील पार्किंग मध्ये उभी केलेली रवींद्र पुरुषोत्तम शहा (रा. मंगळवार पेठ, सातारा) यांची दुचाकी (क्र. एमएच 11 सीएन 6018) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी; जनहक्क क्रांती मंचचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
पुढील बातमी
शेंद्रे बस स्टॉपवर जुगार प्रकरणी एकावर कारवाई; जुगाराचे साहित्य हस्तगत

संबंधित बातम्या