सातारा : अज्ञात चोरट्याने पाण्याच्या मोटरसह साहित्याची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 ते 6 दरम्यान प्रदीप मारुती कदम रा. खेड, सातारा यांच्या शेतजमिनीतील वीस हजार रुपये किंमतीच्या पाण्याच्या मोटरसह इतर साहित्याची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी जेसीबी चालकावर गुन्हा
September 23, 2026
मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा
September 23, 2026
अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना मिळणार स्वच्छ, सुसज्ज सुविधा
September 22, 2026