/* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-parent:""; mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt; mso-para-margin-top:0cm; mso-para-margin-right:0cm; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0cm; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi; mso-fareast-language:EN-US;}
लोकप्रिय रीलस्टार सुरज चव्हाण याने 'बिग बॉस मराठी' च्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्याने आपल्या साधेपणाने सगळ्यांचं मन जिंकलं. त्याच्यावर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यानंतर आता बीएचके घर बांधून देणार आहेत. गावात नवीन जागा घेऊन त्यावर सुरजला नवीन घर बॉसची ट्रॉफी घेऊन सूरज चव्हाण अजित दादांच्या भेटीला गेला. या भेटीत अजित हा चित्रपट करणार आहेत.
/* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-parent:""; mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt; mso-para-margin-top:0cm; mso-para-margin-right:0cm; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0cm; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi; mso-fareast-language:EN-US;}
बिग बॉसच्या विजयानंतर बारामतीच्या दादांनी त्याची आणि त्याच्या बहिणींची देखील चौकशी केली.
शिवाय त्याचं घर लहान आहे, त्याला गावात घर बांधून द्या अशा सूचना यावेळी अजित दादांनी दिल्या. यासोबतच दादांनी आणखी एका गोष्टीची काळजी घेतली आहे. आपण त्याचं अभिनयातील करिअर घडवून देण्यास मदत करू असं दादा म्हणाले आहेत. यासाठी आपण रितेश देशमुखसोबत बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
यापूर्वी रितेशनेदेखील सूरजला मदत करणार असल्याचं सांगितलं होतं. त्याला पैशांच्या व्यवस्थापनाचं ज्ञान नसल्याने आपण त्याची मदत करणार असल्याचं रितेश म्हणाला होता. आता अजित दादादेखील त्याला मदत करणार आहेत. तर 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता झाल्यानंतर केदार शिंदेंनीही त्याला आपल्या चित्रपटात भूमिका दिली आहे. ते त्याला घेऊन 'झापून झुपुक' हा चित्रपट करणार आहेत.