सातारा : विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तीनजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहितेचा जाचहाट करुन मारहाण केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उदयराज दीपक माने, दीपक बाबूराव माने विजयश्री दीपक माने (रा.वाकड, पुणे) यांच्या विरुध्द अयोध्या उदयराज माने (वय 33, सध्या रा.खेड, सातारा. मूळ रा. पुणे) यांनी तक्रार दिली आहे. एप्रिल 2019 पासून वेळोवेळी छळ केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तीनजणांविरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 16 April 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा जिल्हा बँकेत पक्षाचे अस्तित्व दाखवून देणार : शशिकांत शिंदे
October 11, 2026
महिलेच्या विनयभंगाचा आरोप; शाहूपुरी पोलिसांत गुन्हा
October 10, 2026
सातारा औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून 29 हजारांचे साहित्य चोरीला
October 10, 2026