शाहूपुरी पोलिसांनी १५ लिटरच्या ताडीच्या बाटल्या केल्या जप्त

by Team Satara Today | published on : 15 November 2025


सातारा  : सातारा शहरातील जुना मोटार स्टॅन्ड येथील सार्वजनिक शौचालयाच्या आडोशाला मोकळ्या जागेत एक लिटर ताडीने भरलेल्या एकूण १५ प्लास्टिकच्या पिशव्या अशी ९०० रुपये किमतीच्या १५ लिटर ताडी शाहूपुरी पोलिसांनी जप्त केली आहे, याप्रकरणी विशाल वामन कांबळे (वय ४१, रा. उरुल, ता.  पाटण, जि.  सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली असून पोलीस कॉन्स्टेबल पवार तपास करत आहेत.  


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गरम पाण्याची बदली अंगावर पडून भाजून जखमी झालेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू; दि. २६ ऑक्टोबर रोजी घडली होती साताऱ्यातील मल्हारपेठेत घटना
पुढील बातमी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य सरचिटणीसपदी नरेश देसाई

संबंधित बातम्या