सातारा : वीज चोरी व एमएसईबीची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नारायण कृष्णराव लाड, रमेश दिनकर गायकवाड (दोघे रा.वाढे ता.सातारा) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. वैभव जगन्नाथ मदने (वय ३७, रा. विकासनगर, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
वीज चोरी व एमएसईबीची फसवणूक केल्याप्रकरणी वाढे येथील दोघांवर गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 18 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा