गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या

by Team Satara Today | published on : 26 June 2025


सातारा : गळफास घेऊन एका वृद्धाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी सकाळी पावणे सात वाजण्याच्या पूर्वी गुलाब श्रीपती जाधव रा. सैदापूर, ता. सातारा यांनी राहत्या घराच्या समोरील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार माने करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दोन लाखाच्या सोन्याच्या दागिन्याची चोरी
पुढील बातमी
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या