05:23pm | Sep 30, 2024 |
नवी दिल्ली : तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे काही दिवसांपासून तिरुपती मंदिरात मिळणाऱ्या लाडू प्रसादात भेसळ असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणात आता सुप्रीम कोर्टाने आंध्रप्रदेश राज्यसरकारवर ताशेरे ओढले आहेत.
सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला म्हंटले की, लाडू प्रसाद तपासाचा निकाल न निघता माध्यमांमध्ये निवेदन देण्याची काय गरज होती?. सुप्रीमकोर्टाने मुख्यमंत्र्यांनाही याबाबतचा जाब विचारला. कोर्टाने म्हंटले की, SIT ने कुठपर्यंत तपास केला? मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून जबाबदारीची अपेक्षा आहे. अहवाल जुलै मधे आला मग सप्टेंबर महिन्यात त्यावर भाष्य का केले? तुम्हीच अशी विधान करत असाल तर मग तपासाची काय गरज? असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. तसेच सुप्रीम कोर्टाने म्हंटले की, देवाला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे. अहवाल पाहता प्रथमदर्शनी असे दिसते की प्रसाद बनवताना भेसळयुक्त सामग्री वापरली गेली नव्हती.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |

झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |