सातारा : कॉलेज परिसरात युवतीची छेड काढत, तिची बदनामी करत जर लग्न माझ्यासोबत केले नाही तर जिवे मारीन, अशी धमकी दिल्याप्रकरणी स्वप्नील जावळे (रा.करंजे, सातारा) याच्या विरुध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ऑक्टोबर २०१६ ते एप्रिल २०२५ पर्यंत वेळोवेळी घडली असल्याचे तक्रारीत युवतीने म्हटले आहे.
जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या युवकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 04 May 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
कोयना धरणात १०० टीएमसी पाणीसाठा; तीन राज्यांवरील जलसंकट टळले
August 24, 2026
पाचवडमधील शेडवर पोलिसांचा छापा; 1.8 किलो गांजा सदृश पदार्थ जप्त
August 23, 2026