महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 07 July 2026


सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी दुपारी एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान शाहूपुरी चौक परिसरात एका महिलेशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी कमलाकर दीक्षित (रा. शाहूपुरी, सातारा) याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बोडरे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याच्या आमिषाने सहाजणांना 68 लाखांना गंडा; एकावर गुन्हा
पुढील बातमी
शाहूपुरीतील हॉटेल विहान येथे जुन्या वादातून एकाच्या खुनाचा प्रयत्न; चार जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या