01:42pm | Jan 14, 2025 |
सातारा : राष्ट्रीय मानवी तस्करी जनजागृती दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सातारा व सिध्दी विद्यालय, नगरपालिका शाळा, बालसुधार गृह, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आज रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती निना बेदरकर, सह दिवाणी न्यायाधीश व स्तर, व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, सातारा एन.ए.गुप्ता, लोक अभिरक्षक कार्यालय सातारा चे विधिज्ञ, माजी समादेशक रस्ता वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण चे मधुकर शेंबडे उपस्थित होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती निना बेदरकर यांनी अनुकूल कायदेशीर सेवा नालसा योजना, 2024 याविषयी सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली व मार्गदर्शन केले.
सदर बालसुधार गृह, सातारा व सिध्दी विद्यालय, नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्याना मधुकर शेंबडे यांनी सदर विधी साक्षरता शिबीरामध्ये रहदारी नियम, सुरक्षित वाहतूक, ट्रॅपीक एज्युकेशन या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तसेच स्त्री भृण हत्या, बेटी बचाओ बेटी पढाओ, इतर सामाजक विघातक तत्वांबाबत जनजागृतीपर माहिती देण्यात आली. उपस्थित विद्यार्थ्यांना शेंबडे यांनी लिहीलेली रस्ता सुरक्षा पत्रिकांचे मोफत वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास व रॅलीमध्ये सुमारे 100 विद्यार्थी व शिक्षक उपस्थित असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांनी दिली.
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यासह खासगी ठेकेदार लाचलुचपतच्या जाळ्यात |
महादरेच्या डोंगरात तरुणाची आत्महत्या |
संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मीक कराडचा एसआयटीने घेतला ताबा |
दुकान फोडून साहित्य चोरी करणारा जेरबंद |
दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन संचलनात शिवम इंगळे करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व |
सातारा जिल्ह्यात मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा |
महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांची झाशीच्या रेल्वे स्थानकावर मोठी चेंगराचेंगरी |
खंडणीसाठी दहशत माजवणाऱ्यांना अटक |
सन 2019 पूर्वी उत्पादित व नोंदणी झालेल्या सर्व प्रकारातील वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट 31 मार्च 2025 पूर्वी बसविणे बंधनकारक |
ऊस जळून आठ शेतकऱ्यांचे पाच लाखांचे नुकसान |
राष्ट्रीय मानवी तस्करी जनजागृती दिनानिमित्त विधी साक्षरता शिबीर व रॅलीचे आयोजन |
मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त काव्य लेखन स्पर्धा |
आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘यांत्रिक हजेरी’ अनिवार्य याशनी नागराजन यांचा निर्णय |
मारहाणीसह नुकसान केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |

निवृत्त न्यायाधीशांचे घर फोडले; सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास |
सातारा शहराच्या पश्चिम भागात दोन दिवस पाणी नाही |
अंजली दमानिया यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी : रतन पाटील |
समाजाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी ग्रंथ वाचनातून येते |
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद |