सातारा : दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाढे फाटा, भिक्षेकरी गृहासमोर अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिल्याने नामदेव श्रीपती घोरपडे (वय 60) हे जखमी झाले. ही घटना दि. 2 एप्रिल रोजी घडली आहे. दुचाकीची पाठीमागून धडक बसल्याने घोरपडे जखमी झाले आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
गळफास घेऊन सातारा शहरातील अल्पवयीन मुलाची आत्महत्या
June 17, 2026
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा
June 17, 2026
प्रेमलाताई स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेचे आयोजन
June 17, 2026