सातारा : महिलेच्या विनयभंग प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोनजणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंगावर वाहन का घातले? असा जाब विचारल्याच्या कारणातून चिडून जावून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मयुर पवार, राजेंद्र पवार (रा. सहकारनगर, खेड, सातारा) यांच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महिलेच्या विनयभंग प्रकरणी दोनजणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 20 October 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा जिल्हा बँकेत पक्षाचे अस्तित्व दाखवून देणार : शशिकांत शिंदे
October 11, 2026
महिलेच्या विनयभंगाचा आरोप; शाहूपुरी पोलिसांत गुन्हा
October 10, 2026
सातारा औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून 29 हजारांचे साहित्य चोरीला
October 10, 2026