सातारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गत ११ पंचायत समित्यांसाठी निवडणूक निरीक्षक जाहीर

by Team Satara Today | published on : 19 January 2026


सातारा  :   सातारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गत ११ पंचायत समित्यांसाठी  विभागीय आयुक्त, पुणे यांनी निवडणूक निरीक्षक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

सुषमा सातपुते, अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, कोल्हापूर (9511296057)( email-obs.satarazppsskp@gmail.com) ह्या सातारा, कराड पाटण या तालुक्यांसाठी निवडणूक निरीक्षक असणार असून शासकीय विश्रामगृह, सातारा येथे असणार आहेत.

श्री. अमोल यादव, अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे (9421046721)(email-obs.satarazppswkjm@gmail.com) हे जावली, वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्याचे निवडणूक निरीक्षक असणार आहेत. हे शासकीय विश्रमगृह महाबळेश्वर येथे असणार आहेत.

 सरिता नरके, अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली (9096090757) (email-obs.satarazppskmkp@gmail.com ह्या खटाव, कोरेगाव माण तालुक्याच्या निवडणूक निरीक्षक असणार आहेत. त्या शासकीय विश्रामगृह येथे असणार आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बजाज पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा जल्लोषपूर्ण वातावरणात; मलेशियाच्या तेरेंगानू संघाचा फर्गस ब्राउनिंग प्रोलेॉगमध्ये अव्वल; आशियाई पदक विजेता हर्षवीर सिंगचा प्रभावी भारतीय ठसा
पुढील बातमी
रब्बी हंगाम 2026- ई-पीक पाहणीसाठी अंतिम 6 दिवस शिल्लक; शेतकऱ्यांनी पिकांची नोंद डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल अॅपद्वारे करावी- - जिल्हाधिकारी संतोष पाटील

संबंधित बातम्या