सातारा : विधानसभा निवडणूक 2024 साठी आज 118 उमेदवारांची 154 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. यामध्ये 258- माण मध्ये 23 उमेदवारांची 30 नामनिर्देशनपत्रे, 260- कराड दक्षीण 9 उमेदवारांची 12 नामनिर्देशनपत्रे आणि 262- सातारा 9 उमेदवारांची 12 नामनिर्देशनपत्रे, 257-कोरेगाव 13 उमेदवारांची 20 नामनिर्देशनपत्रे, 255-फलटण 19 उमेदवाराचे 26 नामनिर्देशन, 256-वाई 17 उमेदवारांचे 22 नामनिर्देशनपत्र, 259- कराड उत्तर 12 उमेदवारांनी 12 नामनिर्देशनपत्रे व 261-पाटण 16 उमेदवारांचे 20 नामनिर्देशनपत्रे अशी एकूण आजअखेर 215 उमेदवारांची 279 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी 154 नामनिर्देशनपत्रे दाखल
by Team Satara Today | published on : 30 October 2024