सातारा : जर्मनीतील हँनोव्हर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या DEAF जागतिक शूटिंग स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या प्रांजली प्रशांत धुमाळने भारताचे प्रतिनिधीत्व करीत १० मीटर एअर पिस्टल वैयक्तीक क्रीडा प्रकारात जागतिक विक्रम प्रस्थापित करुन अंतिम सामन्यामध्ये चौथा क्रंमाक संपादन करुन, तसेच मिक्स इव्हेंटमध्ये रौप्य पदक पटकावले असून , २५ मीटर स्पोर्ट पिस्टल वैयक्तिक क्रीडा प्रकारात पुन्हा जागतिक रेकॉर्ड प्रस्थापित करुन फायनलमध्ये युक्रेनच्या स्पर्धकांबरोबर अटीतटीच्या सामन्यात कास्य पदक मिळवत भारत देशाबरोबर महाराष्ट्रासह सातारा जिल्हयाचा नावलौकीक संपूर्ण जगामध्ये वाढवला आहे.
प्रांजली धुमाळ हीने दोन पदकांसह उत्तम कामगिरी करुन मुलींच्या पिस्टल विभागात पदक तालिकेत जागतिक अव्वल स्थान प्राप्त केल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शूभेच्छा दिल्या आहेत.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |

झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |