नवी दिल्ली : अमेरिकेने भारताला सोनोबॉयची विक्री करण्यास मंजुरी दिली आहे. सोनोबॉय हे एंटी सबमरीन उपकरण आहे. त्यामुळे सागरात भारताची ताकद वाढणार आहे. भारताला हे उपकरण खरेदीसाठी अंदाजित 52.8 मिलियन डॉलरचा खर्च येणार आहे. या उपकरणाच्या मदतीने भारतीय नौदलाला सहजतेने आपल्या समुद्र क्षेत्रातील शत्रुच्या पाणबुड्या शोधून काढता येतील. सोनोबॉयमुळे भारतीय नौदलाची ताकद किती वाढेल? ते जाणून घेऊया. भारताला होणाऱ्या सोनोबॉयच्या विक्रीबद्दल काँग्रेसला सूचित करण्यात आलं आहे, असं अमेरिकेच्या संरक्षण सहकार्य एजन्सीने सांगितलं.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान भारताला हे यश मिळालय. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांच्यासोबत भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत बनवण्यासाठी पेंटागनशी चर्चा केली. या दरम्यान संरक्षण सहकार्य, क्षेत्रीय सुरक्षा, औद्योगिक सहकार्य, भारत-प्रशांत क्षेत्र आणि अन्य महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाली. त्याचवेळी ही एंटी सबमरीन वारफेयर सोनोबॉयच्या खरेदीचा करार झाला.
सोनोबॉय एक पोर्टेबल सोनार सिस्टिम आहे. सोनार म्हणजे साऊंड नेविगेशन एंड रेजिंग सिस्टमच्या मदतीने लांबच्या कुठल्या वस्तुची माहिती मिळवणं. ही वस्तू किती लांब आहे? त्याची स्थिती, दिशा याची माहिती मिळवली जाते. त्यासाठी साऊंड वेव्जची मदत घेतली जाते. या सिस्टमद्वारे पाण्यात साऊंड वेव्ज सोडल्या जातात. त्यांच्या मार्गात एखादी वस्तू आली तर त्याला धडकून इको म्हणजे (प्रतिध्वनी) येतो. या साऊंड वेव्ज सोडल्यानंतर त्यांना परत यायला किती वेळ लागतो? यावरुन वस्तू किती लांब आहे ते समजतं.
सोनोबॉय जवळपास तीन फुट लांब आणि पाच इंच व्यासाची सोनार सिस्टिम आहे. याची खासियत ही आहे की, पाणबुडी शोधण्यासाठी जहाज, हेलीकॉप्टर, विमान, युद्धनौका आणि पाणबुडीवरुन समुद्रात सोनोबॉयला टाकलं जातं. सोनाबॉय एक्टिव, पॅसिव आणि स्पेशल पर्पज असं तीन प्रकारच असतं.
सोनाबॉय हे अमेरिकी टेक्नोलॉजीच उपकरण आहे. एमएच-60आर हेलीकॉप्टरद्वारे समुद्रात हे उपकरण टाकून पाणबुडीचा शोध घेता येऊ शकतो. भारतीय नौदलाला या सिस्टिमने सुसज्ज करण्यात अडचण येणार नाही. कारण ही एक पोर्टेबल सोनार सिस्टम एकॉस्टिक सेंसरने सज्ज आहे. भारतीय नौदलाला या उपकरणाद्वारे शत्रुच्या पाणबुडीचा अत्यंत हळू आवाजही सहज, स्पष्टपणे ऐकू येईल. युद्धकाळात शत्रूच्या पाणबुडीला जलसमाधी देण्यासाठी हे उपकरण महत्त्वाची भूमिका बजावेल.
शाहूनगर येथे सुमारे लाखाची घरफोडी |
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर पोक्सो दाखल |
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |