राहत्या घरातून युवती बेपत्ता

by Team Satara Today | published on : 28 June 2025


सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात राहणारी 22 वर्षीय युवती ही दि. 27 रोजी बँकेत कामास जाते, असे सांगून निघून गेली आहे. तिचा शोध घेतला असता ती कोठेही आढळून आली नाही. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. पोलीस हवालदार भिंगारदेवे तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कारीतील वृध्दाचा मृतदेह आढळला
पुढील बातमी
दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या