गोडोली येथून रॉयल एनफिल्ड कंपनीच्या दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 25 May 2026


सातारा : गोडोली येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शुभम जालिंदर वायदंडे (रा. गोळीबार मैदान, गोडोली, सातारा) यांची रॉयल एनफिल्ड कंपनीची दुचाकी क्र. एमएच 11 ईए 3639 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पिसाळ करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सदरबझारमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
पुढील बातमी
बोगदा येथील अपघातप्रकरणी बस चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या