फलटण : तब्बल ११० वर्षे वयाचे वृध्द गृहस्थ घरात पडल्याने त्यांच्या खुब्याचे हाड मोडून चार तुकडे झाल्याने प्रचंड वेदना आणि अत्यंत भयग्रस्त स्थितीत वृध्द रुग्ण, नातेवाईक जोशी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असताना डॉ. प्रसाद जोशी, त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धोका पत्करुन केलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. या रुग्णाचे हृदय वयोमानाप्रमाणे कमकुवत झाले होते, हाडे ठिसूळ झाली होती, मात्र कोणत्याही परिस्थितीत शखक्रिया करणे अत्यंत गरजेचे असल्याने डॉ. प्रसाद जोशी यांनी निर्णय घेतला आणि शस्त्रक्रिया केली ती १०० टक्के यशस्वी सुध्दा झाली.
ग्रेड पाच औस्थेसियाचा धोका पत्करुन शखक्रिया करण्यात आली. शल्य विशारद डॉ. प्रसाद जोशी आणि ईशान गजबे, फिजिशियन डॉ. महेश कोकणे पाटील, अॅनेस्थेटिस्ट डॉ. शरद धायगुडे यांच्यासह टीम सदस्यांचे आभार रुग्णाचे नातेवाईकांनी मानले आहेत. डॉ. प्राची जोशी, डॉ. श्रीवल्लभ कुलकर्णी, ऑपरेशन थिएटर मधील सहकारी संदीप पवार, नितीन जगताप, मंगेश बोडरे, प्रशांत सोनवलकर, मोहन पवार, पूजा कान्हेरे आणि नर्सिंग स्टाफ यांनी खूप मेहनत घेतली.
या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे या वयात सुद्धा शखक्रिया होऊन पेशंट बरा होऊ शकतो याचा एक विश्वास सर्वांमध्ये पसरेल यात शंकाच नाही, असे मत डॉ. जोशी यांनी व्यक्त केले.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |

गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी |
सावलीत उद्या खेळ पैठणीचा कार्यक्रम |
कष्टकरी-उपेक्षितांच्या चळवळीसाठी डी. व्ही. पाटील यांचे योगदान मोलाचे |
झेडपीसमोर रस्त्यासाठी उपोषण |
शिर्डीत जुनी पेन्शन संघटनेचे १५ रोजी पेन्शन महाअधिवेशन |