सातारा : चुलीच्या भडक्यात एकाचा मृत्यू झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चूलीत टरपेन टाकून चूल पेटवत असताना भडका झाल्याने सतिश भैरु धोंडवड (वय 59, रा. सोनगाव तर्फ सातारा) हे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारावेळी मृत्यू झाला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस नाईक निकम करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी डॉल्बीचा दणदणाट
March 31, 2025

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
March 31, 2025

अपघात प्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा
March 31, 2025

जिल्हा रुग्णालयातून एकजण बेपत्ता
March 31, 2025

पाण्यात बुडल्याने विवाहितेचा मृत्यू
March 31, 2025

एकास मारहाण प्रकरणी तीन जणांवर गुन्हा
March 31, 2025

शेंद्रे येथे सुमारे दोन लाखांची घरफोडी
March 31, 2025

एकास मारहाण प्रकरणी तीन जणांवर गुन्हा
March 31, 2025

सण म्हणजे सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याची परंपरा
March 31, 2025

दहिवडीत जिल्हाधिकाऱ्यांनी उभारली शैक्षणिक गुढी
March 31, 2025

बीडच्या तुरुंगात दोन गटात राडा
March 31, 2025

राजपथावर मूक पदयात्रा काढून पाळण्यात आला बलिदान मास
March 31, 2025

महिलेला खिडकीला बांधून घरावर सशस्त्र दरोडा
March 31, 2025

गुढी पाडवा उत्साहात साजरा
March 31, 2025

कराडात काळी गुढी उभारून स्वाभिमानीचे आंदोलन
March 31, 2025