सातारा : सातारा शहरालगत उपनगरामध्ये सासू-सुनेने एकमेकांना मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गाळ्याचे भाडे देण्याच्या कारणातून ही घटना घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, मारहाणीत सुरीचा वापर झाला असून त्यात एकजण जखमी झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सासू-सुने च्या मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी
by Team Satara Today | published on : 08 August 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
देगाव फाटा येथे जुगार अड्ड्यावर छापा; एकावर कारवाई
October 15, 2026
जिल्हा परिषदेत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा
October 15, 2026
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी इंदोलीच्या एकावर गुन्हा
October 15, 2026
खेड येथे घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा
October 15, 2026