सातारा : सातारा शहर पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलनजीक असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९२० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करत आशिष केसर वाणी (वय ३८,रा भारतमाता चौक)याच्यावर गुन्हा दाखल केला आहे तर शहर पोलिसांनी देगाव फाटा ते देगाव जाणाऱ्या रोडवर एका चहा टपरीच्या आडोशाला छापा टाकून ६१० रुपये रोख रक्कम आणि जुगार चे साहित्य जप्त करत दादा प्रकाश आवटे (वय ४४ रा. शनिवार पेठ,सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सातारा शहर पोलिसांचा सिव्हिल हॉस्पिटलनजीक जुगार अड्ड्यावर छापा
by Team Satara Today | published on : 24 December 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा