अज्ञात वाहनाच्या धडकेत अज्ञाताचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 10 October 2024


/* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-qformat:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin-top:0in; mso-para-margin-right:0in; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0in; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-fareast-font-family:"Times New Roman"; mso-fareast-theme-font:minor-fareast; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi;}

सातारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत अज्ञाताचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाढे फाटा परिसरात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना दि. 8 ऑक्टोबर रोजी घडली असून सातारा तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. अनोळखी व्यक्ती पुरुष अंदाजे 30 ते 35 वयाचा आहे. उंची 165 से.मी., अंगामध्ये पांढर्‍या रंगाचा शर्ट, निळी जीन्स पॅन्ट, पांढर्‍या रंगाचे बूट घातलेले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साहित्य क्षेत्रातील नोबेलच्या मानकरी ठरल्या दक्षिण कोरियाच्या प्रसिद्ध लेखिका हान कांग
पुढील बातमी
एकास मारहाण केल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा

संबंधित बातम्या