04:49pm | Oct 05, 2024 |
तुमची सकाळची एक चुक डोकं आणि मानेचा कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते. नवीन अभ्यासात असे आढळले आहे की दररोज ब्रश करणारे आणि फ्लॉसिंग करणारे तसेच तोंडाचे आरोग्य नीट राखणाऱ्यांना कॅन्सरचा धोका कमी होतो. अमेरिकन संशोधकांच्या मते तोंडाची स्वच्छता न केल्याने केवळ डायबिटीज आणि हायब्लड प्रेशर वाढवत नाही तर डोक्याचा आणि मानेचा कॅन्सरला आमंत्रण मिळू शकते. त्यामुळे ओरल हेल्थबद्दल कोणतीही हलगर्जी महागात पडू शकते.
काय झाले संशोधन
एका अभ्यासात कॅन्सरचा धोका आणि तोंडातील काही बॅक्टेरियात काही तर कनेक्शन असल्याचे उघडकीस आले आहे. NYU लॅंगोन हेल्थ आणि त्याच्या पर्लमटर कॅन्सर सेंटरच्या संशोधकांच्या नेतृत्वाखाली अभ्यास झाला. त्यात आढळले की तोंडात असलेल्या शेकडो बॅक्टेरीया पैकी एक डझनाहून अधिक प्रकारचे बॅक्टेरिया डोकं आणि मानेच्या स्क्वैमस सेल ग्रोथ पन्नास टक्क्यांहून अधिक वाढवते. तसेच काही अभ्यासात आढळले की काही बॅक्टेरियांना कॅन्सरशी जोडले गेले आहे. शरीरात दिवसभर दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते.
तोंड नीट साफ न केल्याने कॅन्सरचा धोका :
अधिक
JAMA ऑन्कोलॉजी मॅगझिनमध्ये यासंदर्भात एक अभ्यास प्रकाशित झाला आहे. यात हेल्दी पुरुष आणि महिलांच्या ओरल जर्म्सच्या जेनेटिक स्ट्रक्चरला अभ्यासले गेले. तोंडात नियमित आढळणाऱ्या शेकडो वेगवेगळ्या बॅक्टेरिया पैकी 13 प्रजातींना HNSCC ची जोखीम वाढविणे किंवा कमी करण्यास जबाबदार ठरविले आहे. या गटात कॅन्सरची शक्यता 30 टक्के अधिक आहे. हिरड्यांच्या आजारात नेहमी आढळणारे पाच अन्य प्रजातींच्या कॉम्बिनेशनमध्ये जोखीम 50 टक्के वाढली होती.
किती वेगान वाढतात कॅन्सरच्या पेशी ?
हे बॅक्टेरिया बायोमार्कर म्हणून काम करु शकतात. ज्यामुळे हाय रिस्कची ओळख केली जाऊ शकते. आधीच्या संशोधनात कॅन्सर पिडीत लोकांच्या ट्युमरच्या नमुन्यात काही बॅक्टेरियाचा शोध लागला होता. साल 2018 च्या सध्याच्या रिसर्च टीम शोध लावला की प्रयोगातील हेल्दी लोकांत बॅक्टेरिया काळानुरुप एचएनएससीसी येणाऱ्या जोखीमेत वाढ करु शकतात हे आढळल्याचे NYU ग्रॉसमॅन स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये पॉपुलेशन हेल्थ डिपार्टमेंटमध्ये पोस्ट डॉक्टरल फेलो क्वाक यांनी सांगितले.
रेग्युलर ब्रश करा :
आपल्या दातांना दररोज ब्रश करावा आणि फ्लॉसिंग करावे. यामुळे केवळ पिरोयडोंटल आजार थांबणार नाहीत तर डोकं आणि मानेच्या कॅन्सरपासून देखील बचाव होईल. ओरल हेल्थबाबत कोणतीह हलगर्जी महागात पडू शकते.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |