मल्हारपेठ : येथील लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालय इमारतीच्या नूतनीकरण, नामकरण समारंभाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, ना. महेश शिंदे, कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, सरपंच किरण दशवंत, कारखान्याचे संचालक सुनील पानसकर, अशोक डिगे, उपसरपंच पुरुषोत्तम चव्हाण, सदस्य नितीन दशवंत, सूर्यकांत पानसकर, ग्रामविकास अधिकारी प्रमोद ठोके आदी मान्यवर उपस्थित होते.
पाटण तालुक्यातील पहिल्याच निर्माण झालेल्या ग्रामसचिवालय इमारतीचे उद्घाटन २००१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले होते. यानंतर तब्बल २० वर्षानंतर पुन्हा या ग्रामसचिवालय इमारतीच्या नूतनीकरणासाठी ग्रामपंचायतीवतीने पालकमंत्री देसाई यांच्याकडे याबाबतच प्रस्ताव पाठवला होता, यावर तातडीने जनसुविधा योजनेमधून ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. या कामाचे नूतनीकरण अत्याधुनिक पी.सी.पी क्लाईडमध्ये फक्त दोनच महिन्यात करण्यात आले. यामध्ये अद्ययावत लाईट व्यवस्था, ग्रामसचिवालय इमारतीमध्ये लोकनेत्यांची थ्रीडी अक्रॅलिक पध्दतीची २० फुटाची प्रतिमा लावण्यात आली आहे. यासह आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रविवारी सकाळपासून नवारस्ता येथे छ.शिवरायाचा अश्वारुढ पुतळा, लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी व मल्हारपेठ येथील ग्रामसचिवालय इमारतीच्या नूतनीकरण समारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने सकाळपासून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुख्य कार्यक्रम स्थळ व विविध उदघाटनाच्या निमित्ताने कार्यकर्त्याची मोठी गर्दी होती.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |