सातारा : राहत्या घरातून एक विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संभाजीनगर, सातारा येथून सौ. रेश्मा दिशांत पारंगकर (वय 24, सध्या रा.संभाजीनगर, सातारा) या बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी पतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 19 नोव्हेबर रोजी घडली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
एमआयडीसीतील माने कॉलनी परिसरात घराबाहेर लावलेल्या दुचाकीची चोरी
August 27, 2026
संगम हौसिंग सोसायटी परिसरात भावजयच्या दगडफेकीत वृद्ध जखमी
August 27, 2026