स्वामी प्रसाद बंगलोच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 19 December 2025


सातारा : कापले कॉलनी शेजारी ऑर्थडे रेसिडेन्सी समोर स्वामी प्रसाद बंगलो सातारा येथून राहत्या घराच्या पार्किंगमधून पार्क केलेली १० हजार रुपये किमतीची हिरो होंडा एच.एफ डीलक्स (एम.एच १२ आर.एल १०८३) ही दुचाकी अज्ञात चोरट्याने दि. २६ नोव्हेंबर रोजी चोरी केली आहे. याची फिर्याद अनिकेत अंकुश भोसले (वय २५ रा.  स्वामी प्रसाद बंगलो,सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार सूर्यवंशी करत आहेत. 




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडोबा मंदिर परिसरातून होंडा शाईन दुचाकीची चोरी
पुढील बातमी
नगरपालिका निवडणूक मतमोजणी दिवशी साताऱ्यात वाहतूकीत बदल

संबंधित बातम्या