वेगवेगळ्या घटनांमध्ये महिला व युवती बेपत्ता

by Team Satara Today | published on : 02 July 2025


सातारा : सातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये महिला व युवती बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांत नोंदविण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातून व सातारा तालुक्यातून महिला व युवती बेपत्ता झाली आहे. या दोन्ही घटनांची नोंद पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाली आहे. दोन्ही घटना 1 जुलै रोजी घडल्या असून पोलीस तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
इरिगेशन ऑफिस परिसरातून दुचाकीची चोरी
पुढील बातमी
मराठी जनांची ‘अरब स्प्रिंग’ अर्थात वसंत क्रांती

संबंधित बातम्या